Menu
Your Cart

Marathi Books

Adhyatmik Bharatacha Rahasyamay Shodh (Marathi)
New -10 %
Brand: WOW Publishings Model: MB9788184153538
गहन साक्षात्कार प्रत्येक मानवी जीवनात दैवी स्वरूप स्वत:ला व्यक्त करीत असतं; पण मानवाने त्याच्याकडे काणाडोळा केला, तर असा साक्षात्कार म्हणजे खडकाळ जमिनीत पेरलेलं बीज ठरेल, जे कधीच रुजत नाही. या दैवी जाणिवेतून कोणालाही वगळले जात नाही. किंबहुना मानवच स्वत:ला त्यातून वगळून टाकतो. नेहमीच हिरव्या फांदीवर..
Rs315.00 Rs350.00
Ex Tax:Rs315.00
Ani Tya Divashi Maza Mrutyu Zala (Marathi)
New -10 %
Brand: WOW Publishings Model: MB9788184154306
लेखिकेविषयी ही कहाणी आहे अनिता मूरजानी या कॅन्सर पेशंटची. चार वर्ष चाललेल्या तिच्या जीवघेण्या लढाईची. एक एक अवयव निकामी होत गेला आणि अखेर ती शेवटच्या घटका मोजू लागली. मृत्यूला तिने स्पर्श केला आणि एक विलक्षण साक्षात्कार तिला झाला... तो म्हणजे आपल्या शरीरापलीकडच्या अस्तित्वाचा. तिथे मृत्युची भीती स..
Rs247.50 Rs275.00
Ex Tax:Rs247.50
Ati Parinamkarak Yuvakanchya Saat Savayee (Marathi)
New -10 % Out Of Stock
Brand: WOW Publishings Model: MB9789390607570
किशोरवयीन मुलांना यशासाठी उत्कृष्ट मार्गदर्शक‘जर अति परिणामकारक युवकांच्या 7 सवयी तुम्हाला उपयोगी वाटत नसतील, तर तुम्ही नक्कीच आदर्श आणि निर्दोष आयुष्य जगत आहात.’ - जॉर्डन मॅक्लॉफ्लिन, वय 17कल्पना करा की तुमच्याकडे आयुष्यासाठी एक मार्गदर्शक नकाशा आहे - तुम्ही आत्ता जिथे आहात तेथून तुम्हाला ..
Rs359.00 Rs399.00
Ex Tax:Rs359.00
Himalay Ni Ek Tapasvi (Marathi)
New -10 %
Brand: WOW Publishings Model: MB9788184153972
आत्मिक सौंदर्याचे अलौकिक दर्शन... आध्यात्मिक नीरक्षीर विवेक ठेवून भारत आणि तिबेट या देशांचा चोखंदळपणे प्रवास करणार्‍या अत्यल्प अभ्यासकांमध्ये पॉल ब्रन्टन यांचे स्थान अग्रक्रमाचे आहे. मूळातच पत्रकाराचा पिंड असल्याने त्यांच्या लेखनातून हिमालयाच्या उत्तुंग हिमशिखरांचे आणि पर्वतरांगांचे वर्णन विलोभनीयर..
Rs265.50 Rs295.00
Ex Tax:Rs265.50
Man's Search for Meaning -Tarunasathi Vishesh Sanskaran (Marathi)
New -10 %
Brand: WOW Publishings Model: MB9789390607648
मॅन्स सर्च फॉर मिनिंग‘द बॉय इन द स्ट्रिप्ड पायजामा’ चे लेखक जॉन बॉयने यांना भावलेलं पुस्तक‘मॅन्स सर्च फॉर मिनिंग’ हे असं पुस्तक आहे जे वाचायला हवं, जे हृदयात जतन करायला हवं, ज्यावर चर्चा व्हायला हवी आणि मृत्युच्या छावणतील कैद्यांच्या आठवणी जिवंत ठेवण्याचं महत्वपूर्ण काम हे पुस्तक करणार आहे..
Rs158.00 Rs175.00
Ex Tax:Rs158.00
Mrutyunantarche Jeevan (Marathi)
New -10 %
Brand: WOW Publishings Model: MB9788184154917
शारीरिक मृत्यूनंतरच्या जीवनासंबंधीचे हे पुस्तक सर्वप्रथम 1975 साली प्रकाशित झाले आणि त्याच्या लोकप्रियतेत आजवर खंड पडलेला नाही. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर पुन्हा जीवनात परतलेल्या 100 लोकांचा अतिशय उत्कंठावर्धक, अत्यंत वाचनीय असा हा विलक्षण अभ्यास आहे. ह्या सर्वजणांनी सांगितलेल्या मृत्यूच्या समी..
Rs175.50 Rs195.00
Ex Tax:Rs175.50
Prawas Janmojanmicha - Mansik Swasthya Prapti Ani Aadhyatmik Vikasacha Vilakshan Prawas (Marathi)
New -10 %
Brand: WOW Publishings Model: MB9789387696211
ही कथा आहे, एका विख्यात मानसोपचार तज्ज्ञाची आणि त्याच्या पेशंटची! कॅथरीन या रुग्णावर अठरा महिने उपचार करणार्‍या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ब्रायन वीज़ यांना म्हणावं तसं यश येत नव्हतं. कॅथरीनला सतत भयानक स्वप्नं पडत, अतिचिंतेचे अ‍ॅटॅक्स येत. जेव्हा पारंपरिक उपचारपद्धती तिच्याबाबतीत अयशस्वी ठरल्या, तेव्हा डॉ...
Rs202.50 Rs225.00
Ex Tax:Rs202.50
Rahasyamay Egyptcha Shodh (Marathi Edition of A Search in Secret Egypt)
New -10 %
Model: MB9789387696457
1930 च्या काळात, पॉल ब्रन्टन यांनी इजिप्तमधील गूढांचा आणि यातुविद्येचा जो अनुभव घेतला, तो "रहस्यमय इजिप्तचा शोध (अ सर्च इन सिक्रेट इजिप्त)" या पुस्तकात ग्रथित आहे. इजिप्तमधील गूढात्मक मंदिरे आणि देवता यांचे आध्यात्मिक महत्त्व यांचा धांडोळा त्यांनी घेतला आहे. त्याचबरोबर ग्रेट पिरॅमिड या वास्तूच्या आत..
Rs337.50 Rs375.00
Ex Tax:Rs337.50
Shashwat Satyacha Shodh (Marathi)
New -10 %
Brand: WOW Publishings Model: MB9788184155273
शतकातून असं एखादंच पुस्तक लिहिलं जातं, जे तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकतं. संपूर्ण अमेरिकेत छोट्याछोट्या दुकानातून हे पुस्तक दिसू लागल्यापासून या हातातून त्या हातात, एक मित्राकडून दुसर्‍या मित्राकडे जात राहिलं. ‘द सेलेस्टाईन प्रोफेसी’ ही नवीन उमलणार्‍या जाणिवांची कथा अतिशय पकड घेणारी आहे. ही सा..
Rs225.00 Rs250.00
Ex Tax:Rs225.00
Tantra Manasamarthyache (Marathi)
New -10 %
Brand: WOW Publishings Model: MB9788184155709
स्व-सामर्थ्याचे भान देणारे अद्वितीय तंत्रद सिल्वा माइंड कंट्रोल हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर एक कोटीपेक्षाही जास्त लोक माइंड कंट्रोल या तंत्रामध्ये पारंगत झाले आहेत. आपल्या मनाचा सूक्ष्म स्तरांवरून अधिक परिणामकारक पद्धतीने वापर करण्याचं कौशल्य या सार्‍यांनी आत्मसात केलं आहे. या पद्धतीच्या आधार..
Rs216.00 Rs240.00
Ex Tax:Rs216.00
The Fifth Agreement (Marathi)
New -10 %
Brand: WOW Publishings Model: MB9789390607242
डॉन मिग्युअल रुईझ याने ‘द फोर अ‍ॅग्रिमेंटस्’ या पुस्तकात, आपली शिकण्याची प्रक्रिया किंवा संस्कार प्रक्रिया आपल्याला उपजत असलेला सुज्ञपणा कशा प्रकारे विसरायला भाग पाडते.. याच उलगडा केला आहे. आयुष्यभर आपण अशा अनेक करारांना संमती देतो जे आपल्यासाठी हानीकारक असतात व आपल्याला अनावश्यक यातना देतात. असे ‘..
Rs175.50 Rs195.00
Ex Tax:Rs175.50
The Power of Habit - Apan Je Karto Te Ka Karto? Te Kase Badalaiche (Marathi)
New -10 %
Brand: WOW Publishings Model: MB9789387696976
द पॉवर ऑफ हॅबिट आपण जे करतो ते का करतो? ते कसे बदलायचे न्युयॉर्क टाईम्सचे अर्थविषयक पारितोषिकप्राप्त पत्रकार चार्ल्स डुहीग, हे त्यांच्या द पॉवर ऑफ हॅबिट या पुस्तकातून आपल्याला सवयींसंबधीच्या आश्चर्यकारक आणि चित्तथरारक वैज्ञानिक जगताची सफर घडवून आणतात. काही व्यक्तींना आणि कंपन्यांना स्वतःला बदलण..
Rs337.50 Rs375.00
Ex Tax:Rs337.50
Showing 1 to 12 of 15 (2 Pages)