Menu
Your Cart

The Fifth Agreement (Marathi)

The Fifth Agreement (Marathi)
New -10 %
The Fifth Agreement (Marathi)
Day
Hour
Min
Sec
Rs175.50
Rs195.00
Ex Tax: Rs175.50
  • Availability: In Stock
  • Product Code: MB9789390607242
  • Weight: 0.17kg
  • Dimensions (L x W x H): 0.40in x 5.10in x 7.90in
  • ISBN: 9789390607242

डॉन मिग्युअल रुईझ याने ‘द फोर अ‍ॅग्रिमेंटस्’ या पुस्तकात, आपली शिकण्याची प्रक्रिया किंवा संस्कार प्रक्रिया आपल्याला उपजत असलेला सुज्ञपणा कशा प्रकारे विसरायला भाग पाडते.. याच उलगडा केला आहे. आयुष्यभर आपण अशा अनेक करारांना संमती देतो जे आपल्यासाठी हानीकारक असतात व आपल्याला अनावश्यक यातना देतात. असे ‘‘स्व’’ला मर्यादित करणारे करार मोडून त्याऐवजी...... आनंद, प्रेम व मुक्तता मिळवून देणारे करार करण्यासाठी ‘द फोर अ‍ॅग्रिमेंटस्’ आपल्याला साहाय्य करतं.

आता डॉन मिग्युअल रुईझ व त्याचा मुलगा डॉन जोझ रुईझ यांनी एकत्र येऊन ‘द फोर अ‍ॅग्रिमेंटस्’वर नव्याने प्रकाश टाकला आहे आणि आपल्या जीवनाचं वैयक्तिक स्वर्गामध्ये परिवर्तन करण्यासाठी एक अत्यंत सामर्थ्यशाली नवीन करार ः पाचवा करार आपल्याला बहाल केला आहे. ‘द फिफ्थ अ‍ॅग्रिमेंट’ आपल्याला ‘स्व’ सामर्थ्याच्या जाणिवेच्या अजून खोल पातळीवर घेऊन जातं आणि जन्माच्या वेळी आपल्यामध्ये असलेल्या निर्मळ निरागसतेप्रत पुन्हा घेऊन जातं.

ज्या पुस्तकाने जगभरातील लाखो व्यक्तींची आयुष्यं बदलून टाकली, त्याचा उत्कंठावर्धक पुढील भाग आपल्याला आठवण करून देतो, की आपण स्वतःला कोणती विलक्षण भेटवस्तू देऊ शकतो ः आपण खरेखुरे जसे आहोत तसे असण्यातील मुक्तता.

Books
AuthorDon Miguel Ruiz
BindingPaperback
ISBN 139789390607242
LanguageMarathi
No of Pages166
Publication Year2021
PublisherWOW Publishings
Titleद फिफ्थ अग्रिमेंट - स्वातंत्र्यप्राप्तीचा पाचवा करार

Write a review

Note: HTML is not translated!
Bad Good
Captcha